फडणवीस म्हणाले… होय आमची नजर आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदावर …

0
18

होय, आमची आहे मुख्यमंत्रीपदावर नजर…

आज राज्यात एक मजबूत सरकार आहे. पण त्यानंतरही काहीजण दिवसा स्वप्न पाहत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका करत आहेत. होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे संरक्षण करायचे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर करणार्‍याला त्याची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोघे उपमुख्यमंत्री करू, असे फडणवीस म्हणाले