कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला.
Home ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा,कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान