डिजिटल मिडिया पत्रकारांना राजमान्यता मिळणार, राजा माने.. व्हिडिओ…

0
34

डिजिटल मिडिया पत्रकारांना राजमान्यता मिळणार -राजा माने.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील डिजिटल मिडियातील संपादक, पत्रकार व या मिडियातील प्रत्येक घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात सामिल होण्याची द्वारे खुली केली आहेत.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ राजा माने नक्की काय म्हणताहेत?..व्हिडिओ…