मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतुन तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. माहिती अधिकारात माहिती उघड.दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपयांचा खर्च. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. राज्य शासनाने दिलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक!
फक्त जनतेच्या हिताची बतावणी करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतुन तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे.माहिती अधिकारात माहिती उघड.दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपयांचा खर्च. pic.twitter.com/xyVUGbM2Rv— Nitin Yadav (@nitin_s_yadav) February 5, 2023