त्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात अजित पवार यांना महसूल खाते दिले जाणार आहे. दिलीप वळसे यांना सांस्कृतिक तर छगन भुजबळ यांना ओबीसी खाती देणार असल्याचे वृत्त आहे. हसन मुश्रीफ यांना कामगार खाते मिळणार असल्याचे वृत्त आहे..टिव्ही 9 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.






