खाते वाटपानंतर अजित पवारांसह इतर मंत्र्यांचे AI फोटो…

0
21

AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यानिहाय कसा दिसेल? याची कल्पना करून हे फोटो तयार करण्यात आले आहेत.