महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे…सुनावणी

0
17

महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष –
आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार..
हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न्यायचे की नाही, यावर आज निकाल अपेक्षित होता. मात्र, सध्याच्या घटनापीठाने तो दिला नाही. यासाठी ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला जात आहे, ते नबाम रेबीया प्रकरण आणि सध्याचे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण यांची गुणवत्तेवर तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा सध्याच्यात घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.