मुसळधार पावसातही ‘कामाला या’..मलिष्कानं कर्मचाऱ्यांची व्यथा, गाणं झालं व्हायरल

0
32

गेले काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेय. प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईकरांना भरलेल्या पाण्यातून वाट काढत वेळेवर ऑफिसला पोहोचावं लागत आहे. अन् याच नोकरदार लोकांची व्यथा प्रसिद्ध RJ मलिष्का हिनं आपल्या गाण्यातून मांडली आहे. ‘कामाला या’ हे गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे.