नवरीची बुलेटवर नवरदेवाला पाठीमागे बसवून मंडपात ग्रॅण्ड एंट्री…व्हिडिओ

0
22

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आलाय. नवरीने बुलेटवर नवरदेवाला पाठीमागे बसवून लग्न मंडपात ग्रँड एंट्री केल्याचे पाहून वऱ्हाडीही पाहत राहिले..

video