Maruti Alto CNG कार फक्त 60 हजारांच्या डावूनपेमेंटमध्ये घरी नेण्याची संधी

0
1090
Maruti Alto CNG price

Maruti Alto CNG गेल्या दोन वर्षांत देशात सीएनजी कार्सचा खप वाढला आहे. अल्‍टो सीएनजी ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या वाहनांपैकी एक कार आहे. केवळ ६०,००० रुपये डाउन पेमेंट करून ही कार घरी नेऊ शकता.

मारुती अल्टो सीएनजी कारची किंमत ५.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तुम्ही ६०,००० रुपये डाऊन पेमेंट करुन ही कार खरेदी केल्यास, तुमचा ५ वर्षांसाठीचा मासिक ईएमआय (EMI) 8 टक्के व्याजदराने ९,९९६ रुपये इतका असेल.

लक्षात घ्या की, अल्टो सीएनजी कार ईएमआयवर घेताना किंवा इतर कोणतीही कार ईएमआयवर घेताना त्यावर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात.

Mahindra Electric लॉंच करणारा देशातील सर्वात स्वस्त Atom Ev कार..