सध्या सगळीकडे ख्रिसमची धूम आहे. ख्रिसमसच्या काळात काँन्व्हेंट शाळांमध्ये तर ख्रिसमस मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो. लहान मुलांना सँन्ताक्लॉज बनवलं जातं. पण हीच गोष्ट मंत्री नितेश राणे यांना खटकती आहे. मुलांना सांता नाही तर संत बनवा अशी पोस्ट करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.
आपल्या मुलाला संता नाही तर संत बनवा! एक जागृत संस्कृतीशी एकनिष्ठ हिंदू …सकल हिंदू समाज’ अशा आशयाची ही पोस्ट त्यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यानंतर त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं.
https://x.com/NiteshNRane/status/1871022364655514050