राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केली भूमिका. तनपुरेंनी आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचे ट्विट केले आहे. आ.तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.
मी साहेबांसोबत… pic.twitter.com/KUmqod6Zhd
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) July 2, 2023