अमित राज ठाकरे यांनी घेतली खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट…video

0
25

अमित राज ठाकरे यांनी घेतली खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला ही अभिवादन केले. त्या नंतर सातारचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

WhatsApp Image 2023 01 29 at 12.55.44 PM