अजितदादांच्या बंडा नंतर सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया… व्हिडिओ

0
19

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने शरद पवारांना विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? यावर शरद पवारांनी स्वत:चा हात उंचावत आणि स्मितहास्य करत ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. हाच व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असं कॅप्शन लिहिलं आहे.