वीज कर्मचारी संपाचा फटका : ग्रामीण भागात बत्ती गूल…

0
21

राज्यातील वीज कर्मचारी महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून तीन दिवस संपावर गेल्याने ग्रामीण भागातील बत्ती गूल झाली आहे

ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्री १२ वाजेपासून तर काही ठिकाणी सकाळपासून लाईट गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट गेल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे खोळंबली असून महिलांना घरगुती कामात देखील अडचणी येत आहेत. तसेच काही नागरिकांचे मोबाईल चार्ज नसल्याने फोन सुद्धा लागत नाही