रामदेवबाबांचे ऐकू नका, त्यांच्या उपायांनी माझ्या डोक्यावरचे केस गेले…अजितदादांची टोलेबाजी…व्हिडिओ

0
31

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या मिश्किल बोलण्यासाठी ओळखले जातात. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदेव बाबा यांच्या विविध उपचार सल्ल्यांवर टोलेबाजी केली. नखावर नखे घासल्याने केस गळती थांबते, केस उगवतात, असे रामदेवबाबा सांगत असतात. मी तसं केलं पण डोक्यावर केस यायच्या ऐवजी केसच गेले असे सांगत अजितदादांनी रामदेव बाबांऐवजी महापुरुषांचे ऐकत जा असा सल्लाही दिला.