एमपीएससी विद्यार्थ्यांची मागणी चक्क ‘निवडणूक’ आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची राष्ट्रवादीकडून खिल्ली, व्हिडिओ
यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…@mieknathshinde pic.twitter.com/Nm0iSWNJyv
— NCP (@NCPspeaks) February 22, 2023
मुख्यमंत्री शिंदेंना नक्की झालंय काय? pic.twitter.com/8zaQxmFqqs
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 22, 2023