OnePlus ने बाजारात आणला 65 इंची Smart TV..वाचा फिचर्स

0
36
smart tv

OnePlus वनप्लस कंपनीने अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. वनप्लसने OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TV ला लाँच केले आहे. कंपनीने OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TV ला लाँच केले आहे. Q2 प्रो मध्ये तुम्हाला खालील भागात एक साउंड बार मिळणार आहे. या स्मार्ट टीव्हीत तुम्हाला dynaudio ट्यून्ड स्पीकर्स मिळतील. हा टीव्ही ६५ इंचाच्या डिस्प्ले सोबत येतो. या टीव्हीत 4K रिझॉल्यूशन सपोर्ट करतो. तसेच या टीव्हीत 120hz चे रिफ्रेश रेट सोबत येतो. कनेक्टिविटीसोबत या स्मार्ट टीव्हीत 4 एचडीएमआय पोर्ट, 3 यूएसबी पोर्ट, 1 हेडफोन पोर्ट दिले आहेत. हा स्मार्ट टीव्ही 3 GB आणि 32 GB च्या स्टोरेज सोबत येतो.
Maruti Suzuki Alto, Swift, WagonR वर 28 फेब्रुवारीपर्यंत मोठा डिस्काउंट…