पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आमदार रोहित पवार म्हणाले लवकरच मुंबई!

0
36

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूकजाहीर होण्याची शक्यता आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधक हल्लाबोल करत आहे. मविआने केलेल्या कामाचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकार घेत आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.