उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं…राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

0
30

उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली आहे, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिली आहे.