जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

0
1036

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुती च्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्या कडे पाठवले !