केद्रीय समाजकल्याण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उत्तर महाराष्ट्र सचिव व माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या कुटुंबाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत करताना अजय साळवे, मुलगा निखिल साळवे, सुनबाई सायली साळवे, प्रा. प्रशांत साळवे, अनुराधा साळवे, प्रज्ञा साळवे, सगिता खडागळे, प्रियंका पाटोळे, मोहन खंडागळे, अविनाश शिंदे, शांताबाई साळवे, कुसुम साळवे, वर्षा गायकवाड, विकी साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित साळवे, संजय भैलुमे, राजु जगताप, दया गजभिवे, सुनिल साळवे, गौतम घोडके, जिवा घोडके, शशिकांत पाटील, रविराज साळवे, प्रा.जयंत गायकवाड, सुमेध गायकवाड, वैभव कांबळे आदीसह गौतम नगर मधिल रहीवासी व महीला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. केद्रीय समाजकल्याण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी अजय साळवे यांच्या परिवारास सदिच्छा भेट देऊन त्यांचा मुलगा व सून यांना आशीर्वाद दिले व साळवे यांच्या आई व कुटुंबाचे विचारपूस केली. तसेच आठवले याचे आभार व सत्कार अजय साळवे व त्यांचे बंधु प्रशांत साळवे यांनी केले.