Thursday, May 22, 2025

असं कुठं असतय व्हय? रेसिपी… त्यानं बनवला गुलाबजाम डोसा… व्हिडिओ

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील तरुण गुलाबजाम डोसा बनवताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोसा बनवणारा तरुण सुरुवातीला तव्यावर डोश्याचे पीठ टाकतो आणि ते तव्यावर पसरवतो. त्यानंतर त्यावर तो गुलाब जाम टाकतो आणि त्यांना स्मॉश करून पसरवतो, शिवाय त्यावर तो व्हाइट क्रीम, साखरेचा पाकदेखील टाकतो आणि त्याला त्रिकोणी आकार देऊन त्यावर क्रीम आणि नारळाचा किस टाकून सर्व्ह करतो. यावेळी हा डोसा खायला आलेले व्यक्ती चवीने डोसा खातात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles