Remote Fan….वीज बचत करणारे आणि रिमोटवरील स्वस्त पंखे

0
35

Remote Fan उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक लोक एसी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. परंतु, एसीची किंमत जास्त असल्याने अनेकांना एसी खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण फॅन किंवा कूलर खरेदी करतात. रिमोटचे पंखे खूप महाग नसतात.

HAVELLS Efficiencia Neo
हा पंखा 1200mm BLDC मोटर सोबत येतो. याला फ्लिपकार्टवरून ५ हजार २१० रुपयांऐवजी ३ हजार ६६० रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. हा 26W सोबत येतो. कंपनीचा दावा आहे की, हा पंखा वीजेची खूप बचत करतो. या पंख्यावर २ वर्षाची वॉरंटी दिली जाते.

Candes Star
हा सुद्धा 1200mm रिमोट कंट्रोल सोबत येतो. या पंख्याला ३ हजार १४९ रुपये किंमती ऐवजी १ हजार ७९९ रुपये किंमतीत फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकते. या सोबत 50W च्या वीजेचा वापर करतो. यामुळे वीजेचे बिल खूप कमी येते, असा कंपनीचा दावा आहे.