अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे दुरुस्त करण्याचे काम सुरू

0
16

नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूला खाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक उड्डाणपुलाचा एक हिस्सा कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची काच फुटली -उड्डाणपूलाच्या खांबाचा सिमेंट चा तुकडा दुरुस्त करण्याचे काम NHAI कडून काल रात्री हाती घेण्यात आले होते.