Ritesh Deshmukh Videoसध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडिओ व्हारल झाला आहे. त्यात तो एका सलूनमध्ये गेला आहे. हेअर स्टाइलिस्ट बराच वेळ रितेशच्या केसांवर पाण्याचा स्प्रे मारतोय. मारतच जातोय. थांबायचं नावच नाही. मग गप्प बसेल तो रितेश कसला? त्यानं काय केल, ती स्पेची बाटली हातात घेतली आणि झाकण उघडून सगळं पाणी डोक्यावर ओतलं की हो! तो हेअर स्टाइलिस्ट गोंधळून गेला. हे तर काहीच नाही. थोड्या वेळानं काही सेकंदानं पुन्हा एकदा हेअर स्टाइलिस्ट तेच करत असताना दिसतोय. तेव्हाही चिडून रितेश तीच अॅक्शन पुन्हा करतोय. पुढे तो लिहितो, मी शूटिंगसाठी तयार होत आहे.
Aishwarya Rai..ऐश्वर्या करणार पुनरागमन…नव्या पिक्चरचे पोस्टर रिलीज..