वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. एवढच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केली.
भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे, त्याचा लोकांनी विचार करावा. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे, त्यांना एवढच सांगतो औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कुणाला मिटवता येणार नाही’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आयबीएन १८ वृत्त वाहिनीने सदर वृत्त दिले आहे.