राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे चिरंजीव समर्थकांसह भाजपमध्ये, अधिवेशन चालू असतानाच राष्ट्रवादीला दणका

0
35

विधानभवन परिसरातील भाजप कार्यालयात माजी आमदार स्व. सदाशिव तात्या पोळ यांचे चिरंजीव जि. प. सदस्य डॉ. संदीप पोळ, शिवाजी पोळ व हरिशेठ राजमाने या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगीआमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, आमदार संतोष दानवे, राजू पोळ, यशवंत पोळ, विजय चव्हाण, काकासाहेब शिंदे, रघुनाथ माने उपस्थित होते.