बैलाच्या अंगावर अनोखी कलाकृती, ‘आम्ही साहेबाच्या सोबत’…

0
36

सांगली जिल्ह्यातील तांबवे गावचे बैल प्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर अनोखी कलाकृती,आम्ही साहेबाच्या सोबत’ असे शरद पवार यांच्यासाठी लिहिले आहे..
या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.अजित पवार यांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुफळी निर्माण झाली आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विभागले गेले आहेत.