मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, अजित पवारांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर..

0
30

सत्य बोलल्यामुळं जर मला कोणी टार्गेट करत असेल तर मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावर खापर का फोडता? ते फोडण्याचा कारण काय? असा सवालही संजय राऊत यांनी केलं. काल (18 एप्रिल) विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit यांनी राऊतांना टोला लगावत आमची वकिली करण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.