सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा अनेक व्यक्तींना आवडत नाही. त्यात महिलांना तर बऱ्याच अडचणी येतात. विशेष म्हणजे भर पावसात साडी नेसली की चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.करिश्मा असं या वहिनीचं नाव आहे. या महिलेने महिलांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या टास्कवर सिंपल उपाय शोधून काढले आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल पावसात साडी नेसल्यावर छत्री घेऊन कसं चालायचं? महिलेने थेट करूनच दाखवलं…व्हिडीओ