राष्ट्रवादीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघांत मोर्चेबांधणी…. जबाबदार पदाधिकारी नियुक्त

0
20

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने अहमदनगर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांना पक्षातर्फे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र पवार हे देखील उपस्थित होते.