सीना नदीला महापूर…पहा विवेक बेरड यांचा ड्रोण व्हिडिओ

0
3806

बुधवारी व गुुरुवारी रात्री सलग दोन दिवस झालेल्या तुफान पावसामुळे नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीला पूर आला आहे. नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला असून कल्याण रोडवरील पुलावरही पाणी जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सीना नदीला आलेल्या पूराचे विहंगम दृष्य विवेक भानुदास बेरड यांनी ड्रेाणच्या सहाय्याने चित्रित केले आहे. पाहुयात हा व्हिडिओ