२ मिनिटांत स्लिपरपासून तयार केली सँडल…तेजस्वी लोक जबरदस्त जुगाड..Video

0
15

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी त्यानं स्लिपरच्या पट्ट्या अर्ध्या कापल्या. आणि यापैकी दोन पट्ट्या त्यानं स्लिपरच्या पुठच्या बाजूस चिकटवल्या आणि उर्वरीत दोन पट्ट्या मागच्या बाजूस. अन् बस अशी तयार केली स्पिपरपासून सँडल. आता ही सॅंडल किती वेळ चालेल हे तर देवच जाणो. पण ही कल्पना तर भारीच आहे हे मानायला पाहिजे.