ट्विटरवर सर्वाधिक ट्रेंड झालेला व्हिडिओ पाहिला का?…अद्भुत डान्स…

0
51

सोलो डान्स, कपल डान्स, ग्रुप डान्स अनेक तुम्ही पाहिले असतील. अनेक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अप्रतिम डान्समुळे दोन दिवसांत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक युजर त्यावर आपल्या कॉमेंट देत आहेत. शेअर करत आहेत. X वर सर्वाधिक ट्रेंड करणारा हा व्हिडिओ ठरला आहे. ट्विटरवर सर्वाधिक ट्रेंड होणार हा व्हिडिओ ठरला आहे.व्हिडिओला आतापर्यंत 1.20 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ग्रुप डान्स आहे. अप्रतिम सादरीकरण असलेल्या या डान्समध्ये ग्रुपच्या सदस्यांमध्ये कमालीचे ताळमेळ आहे.https://x.com/gunsnrosesgirl3/status/1748232681765106020?s=20