अजित पवार गटाची सर्वात मोठी खेळी, सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका….

0
109

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अजित पवार गटाने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला असून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.