विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात चार ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप आ.सुरेश धस यांनी केला आहे. लेटसअप मराठीशी बोलताना आ.धस यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही मुंडे यांनी विधानसभेला आष्टी मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठबळ दिल्याचे म्हटले आहे.
https://x.com/SureshDhasBJP/status/1869377352981201112






