सेलमधील साडीवरुन २ महिलांमध्ये राडा,एकमेकींवर साड्या फेकत मारहाण व्हिडीओ ..

0
19

खरं तर महिलांमध्ये साड्यांची खूप क्रेझ असते, त्यांना सतत नवीन साड्या खरदी करण्याची आवड असते. शिवाय महिलांनी साड्या खरेदीसाठी केलेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या साडी खरेदी करणाऱ्या महिलांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये साडीच्या शोरुममध्ये साड्यांचा सेल लागला आहे, या सेलमधील साड्या घेण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली आहे. पण या साडी खरेदीदरम्यान दोन महिलांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.