नगर शहरब्रेकिंग न्यूज विशाल गणपती देवस्थान ट्रस्टवर ‘यांची’ निवड By Mahanagar News - April 9, 2022 0 1711 नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ट्रस्टच्या विश्वस्त पदी राष्ट्रवादीच्या ‘यांची’ निवड अहमदनगर – नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ट्रस्टच्या विश्वस्त पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांची निवड