कुत्र्यांची झुंड येताच जंगलचा राजा सिंह सुध्दा…Video

0
27

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. त्यांनी या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल केले आहे. ते लोकांना अधिक आवडले सुध्दा आहेत. सध्या जो व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यामध्ये चार कुत्री एका सिंहाचा पाठलाग करीत आहेत. तो सिंह रात्रीचा गावातून फिरत आहे. त्यावेळी कुत्र्यांची मोठी झुंड सिंहाचा पाठलाग करीत आहे. त्यावेळी सिंह तिथून पळू लागतो. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ गुजरातमधील आहे.