Wild Life…चक्क तरुणीच्या अंगावर बसला वाघ… धडकी भरवणारा व्हिडिओ

0
30

Wild life प्राण्यांसह फोटोशूट करणं हे आता एक ट्रेन्ड झालं आहे. अनेक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांसह मजामस्तीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. अशात वाघ म्हटलं की सरकन अंगावर काटा येतो. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती बिंधास्तपणे त्यांच्या शेजारी बसून फोटोशूट करतात. अशी मजामस्ती अनेकदा काहींच्या अंगाशी देखील आली आहे.