Thursday, May 9, 2024

शासकीय ठेकेदाराकडून 43 लाखांची लाच, दोन अभियंत्यांना अटक

शासकीय ठेकेदाराकडून 43 लाखांची लाच मागणाऱ्या अभियंत्यांना अटक
शासकीय ठेकेदाराकडून 43 लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या दोन अभियंत्यांना अटक करण्यात आली असून नंदुरबार लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनिल पिंगळे, सहाय्यक अभियंता संजय हिरे आणि खाजगी व्यक्ती अभिषेक शर्मा यांना लाचेचा पहिला हप्ता 400000 स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles