नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशनकडून 2022 साठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. फाऊंडेनशनने एकूण 11 खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, फौजिया खान आणि हिना गावीत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि रिवॉल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा या पुरस्कारावरं नाव कोरलं आहे.
्प्राईम पॉईंटतर्फे देण्यात येणारा पुरस्कार हा खासगी संस्थेचा पुरस्कार आहे, सरकारचा नाही.
पुरस्कार मिळण्यासाठी किती रक्कम द्यावे लागते
Comments are closed.