व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये डान्स फ्लोअरवर वधू-वर उभे असल्याचं पाहायला मिळते. डीजेवर जोरदार म्युझिक वाजत आहे.
नवरदेव आपल्या नवरीचा हात धरून डीजेच्या तालावर थिरकणारच होता तेवढ्यात मागून एक भलामोठा साउंड बॉक्स त्याच्या पाठीवर पडतो.
अचानक झालेल्या या अपघातानंतर नवरदेवालाही धक्का बसला आहे. त्याचबरोबर नवरीही खूप नर्व्हस होते. बाकीचे घर लगेच नवरदेवाच्या दिशेने धाव घेते. सुदैवानं कुणीही गंभीर जखमी झालं नाही,






