Tuesday, May 13, 2025

पोलीस दलात खळबळ…. 15 हजाराची लाच मागणारा पोलीस,लाचलुचपत कडून अटक

गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 हजाराची लाच मागणारा पोलीस, लाच स्विकारणारा खाजगी इसम आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा खाजगी इसम तिघांनाही बीड लाचलुचपत कडून सापळा रचून अटक

बीड एसीबीची एकाच गुन्ह्यात हॅट्रिक; गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 हजाराची लाच मागणारा पोलीस, लाच स्विकारणारा खाजगी इसम आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा खाजगी इसम तिघांनाही सापळा रचून अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे.आरोपी – 1) श्री.हरिभाऊ महादेव बांगर वय ४८ वर्ष , पोलीस हवालदार ब.नं. ४७३ , नेमणुक पोलीस स्टेशन तलवाडा ता. गेवराई जि . बीड रा. पालवन चौक , बीड

२) बुद्धभुषन तुळशीराम वक्ते वय २९ वर्ष खाजगी इसम रा जातेगाव ता . गेवराई जि . बीड

३) तात्याभाऊ दिगंबर कुचेकर वय ३६ वर्ष रा जातेगाव. खाजगी ईसम

▶️ लाच मागणी – 15000/- रुपये

➡️ लाच पडताळणी –
दिनांक-21/04/2024

➡️ लाच स्विकारली – 15000 रुपये.
जातेगाव ता गेवराई जि बीड
▶️ कारण – यातील तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यात दि १५/०४/२४/ रोजी झालेल्या भांडनातुन गुन्हा न दाखल करण्यासाठी यातील लोकसेवक हरिभाऊ बांगर यांनी तक्रारदार यांना १५००० रुपयाची लाचमागणी करुन खाजगी ईसम बुद्ध भुषन यांचेकडे लाच रक्कम देण्याचे सांगीतले . खाजगी ईसम तात्याभाऊ कुचेकर यांनी लोकसेवकास लाच मिळवून देण्यासाठी प्रेत्साहन दिले यावरुन सापळा कारवाईचे यमाई देवी मंदिर परीसर ,जातेगाव ता गेवराई येथे आयोजन केले असता लोकसेवक हरिभाऊ बांगर यांनी तक्रारदार यांना १५०००० रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम खाजगी ईसम

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles