अभिषेक बच्चन करणार राजकारणात एंट्री…2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार…

0
32

अभिनेता अभिषेक बच्चन हा अखिलेश यादव याची समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची निवडणूक अभिषेक बच्चन हा प्रयागराजमधून लढणार असल्याचे सांगितले जातंय.

अभिषेक बच्चन याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल अजून त्याने काही भाष्य केले नाहीये. मात्र, लवकरच अभिषेक बच्चन याचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो. अभिषेक बच्चन यांच्या आई जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत.