प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन श्री. शिवाजीराव कर्डिले युवा नेते अक्षय कर्डिले यांनी धरला ठेका.. उपस्थितांनी देखील अत्यंत उत्साहात केला जल्लोष साजरा!






