रामलल्लाच्या चेहऱ्याचे बदलले हावभाव! Video सोशल मीडियावर व्हायरल

0
16

अयोध्येतील रामलल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रामाच्या मुर्तीचे हावभाव बदलेले दिसत आहेत. एवढंच नाही तर रामलल्ला डोळे हलवताना, हसताना आणि इकडे तिकडे पाहताना दिसत आहे.

खरंतर मूर्तीसोबत फेस स्वॉपिंगचा केलं गेलं आहे. तो एक प्रकारचा सोशल मीडिया फिल्टर आहे. जो अनेक लोक वारतात. ज्यामध्ये दुसऱ्या कोणाचे तरी डोळे, जिभ, केस किंवा हावभाव, तिसऱ्याच व्यक्तीला लावता येतात. रामालल्लाला असं हावभाव करताना पाहून जणू मुर्तीमध्ये खरोखर राम अवतरला आहे असं भासत आहे.

https://x.com/happymi_/status/1749466231785324847?s=20