*अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.एम. कांबळे साहेब यांचे सोमवार दि. १६ आक्टोबर २०२३ रोजी स. ११.३० वा. अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मागील पन्नास वर्षापासून ते काँग्रेसचे क्रियाशील व सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.
- Advertisement -