Thursday, May 9, 2024

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार! राज्यसभेवर जाणार…

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार आहेत. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात. राजस्थानमधील ३ जागांवर आणि हिमाचलमधील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राजस्थानमधील दोन जागा भाजपाच्या खात्यात तर एक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचलमधील जागाही काँग्रेसच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचलमधील जागेची निवड करू शकतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles